• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मूर्तीला हार घालताना गेला तोल; 15 फुट उंचीवरून पडल्याने पुजाऱ्याचा मृत्यू
  • VIDEO : मूर्तीला हार घालताना गेला तोल; 15 फुट उंचीवरून पडल्याने पुजाऱ्याचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jan 30, 2019 03:27 PM IST | Updated On: Jan 30, 2019 03:35 PM IST

    तामिळनाडूमधील एका मंदिरामध्ये पुजा करताना झालेल्या एका विचित्र अपघातात पुजाऱ्याचा मृत्यू झालाय. कामाकल मंदिरामधील ही घटना घडलीय. एका भाविकाच्या मोबाइल कॅमेरामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झालाय. पुजाऱ्यानं कामाकल मंदीरातील अंजनेय स्वामींच्या उंच मुर्तीला एका चौथऱ्यावरून हार घातला. त्यानंतर मागे येताना त्यांचा तोल गेला आणि ते जवळजवळ 15 फूट उंचीच्या चौथऱ्यावरून जमीनीवर कोसळले. इतर पुजाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी