• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : मीच रेल्वे चालवणार, मनोरुग्ण तरुणाने घेतला इंजिनचा ताबा!
 • VIDEO : मीच रेल्वे चालवणार, मनोरुग्ण तरुणाने घेतला इंजिनचा ताबा!

  News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 04:41 PM IST | Updated On: Jun 25, 2019 04:41 PM IST

  बीड, 25 जून : बीडमध्ये एका मनोरुग्णानं रेल्वे चालवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परळी-अकोला एक्स्प्रेसही स्टेशनवर थांबली असताना या मनोरुग्ण तरुणाने थेट इंजिनच्या केबीनमध्ये जाऊन ठाणं माडलं. ड्रायव्हरने या तरुणाला खाली उतरण्यास सांगितलं असता त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी येऊन या मनोरुग्ण तरुणाला बाहेर काढलं. तब्बल अर्धा तास हा ड्रामा सुरू होता. अखेर या तरुणाला बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी