S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रियांका गांधींच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एक जण जखमी
  • VIDEO : प्रियांका गांधींच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एक जण जखमी

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 09:22 PM IST | Updated On: May 15, 2019 09:22 PM IST

    वाराणसी, 15 मे : वाराणसीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या रॅलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. रॅली सुरू असताना भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एकीकडून 'चौकीदार चोर है'च्या घोषणा दिल्या जात होत्या, तर भाजपचे कार्यकर्ते मोदी, मोदीच्या घोषणा देत होते. या गोंधळात एक कार्यकर्ता जखमी झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close