S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रियांकांच्या सभेआधी आलं वादळ, मंडपाची झाली अशी अवस्था
  • VIDEO : प्रियांकांच्या सभेआधी आलं वादळ, मंडपाची झाली अशी अवस्था

    Published On: May 15, 2019 04:30 PM IST | Updated On: May 15, 2019 04:30 PM IST

    उत्तर प्रदेश, 15 मे : देओरियामध्ये आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा होणार होती. पण सभेठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सभेच्या मंडपाची मोडतोड झाली. अनेक खुर्च्याही दूर फेकल्या गेल्या. सुदैवानं यात कुणी जखमी झालं नाही

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close