• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गुजरातमधील प्रियांका गांधींची पहिली सभा, UNCUT भाषण
  • VIDEO : गुजरातमधील प्रियांका गांधींची पहिली सभा, UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 04:31 PM IST | Updated On: Mar 12, 2019 04:36 PM IST

    12 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विराजमान झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी आपली सभा आणि पहिलं भाषण केलं. गुजरातमध्ये काँग्रेसची विराट सभा पार पडली. यावेळी प्रियांकांनी सभेला संबोधित केलं. मला खराब भाषण येतं म्हणून मी तुमच्यासोबत संवाद साधणार असं सांगून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. तसंच अनेक जणं आश्वासनं देतात, २ हजार कोटी नोकऱ्या देणार होते, ते 15 लाख खात्यात जमा होणार होते, ते तुमच्या खात्यात जमा झाले का? असा सवाल उपस्थितीत करत प्रियांका गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी