• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :मोदी आणि स्मृती इराणींबद्दल बोलताना प्रियांका गांधींचा चढला पारा, म्हणाल्या...
  • VIDEO :मोदी आणि स्मृती इराणींबद्दल बोलताना प्रियांका गांधींचा चढला पारा, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 06:29 PM IST | Updated On: Apr 22, 2019 06:29 PM IST

    अमेठी, 22 एप्रिल : रायबरेलीतील एका सभेत आज काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्या. पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणींबद्दल बोलताना त्यांचा पारा चढला. स्मृती इराणींनी अमेठीत बूट वाटले, त्यांना इथली जनता भिकारी वाटली का, असं सवालच त्यांनी उपस्थितीत केला. तर अमेठीतलं फूड पार्क केवळ राहुल यांना श्रेय मिळू नये म्हणून रद्द केलं, असा आरोपही त्यांनी केला. सध्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशात सभांचा आणि रोड शोंचा धडाका लावला. त्या आज आपल्या आई म्हणजेच सोनिया गांधींच्या मतदार संघात बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading