S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवबंधनात अडकल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...
  • VIDEO : शिवबंधनात अडकल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...

    Published On: Apr 19, 2019 04:55 PM IST | Updated On: Apr 19, 2019 04:55 PM IST

    19 एप्रिल : प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 'मी पक्षात राहून अनेक हालअपेष्टा सहन केल्या पण तरीही नेत्यांनी मला धमक्या दिल्या. ज्यांनी धमक्या दिल्या ते सहीसलामत सुटले हे दुर्भाग्यपूर्ण आहे अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close