• होम
  • व्हिडिओ
  • प्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO
  • प्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 04:08 PM IST | Updated On: May 2, 2019 04:08 PM IST

    रायबरेली, 02 मे : रायबरेली मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आगामी दोन दिवस प्रचार अभियान राबवणार आहे. यावेळी त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जात त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रियांका यांनी गारूड्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांना साप हाती घेण्याचा मोह आवरला नाही. आपल्या भेटीदरम्यान प्रियांका गांधी यांनी लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close