Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर केला खुलासा
  • VIDEO : उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 07:04 PM IST | Updated On: Oct 1, 2019 07:04 PM IST

    कराड, 01 ऑक्टोबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अखेर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय आज जाहीर केला. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांचं नाव चर्चेत होते. मात्र, ते कराड दक्षिणमधूनच लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे याबाबत दिल्लीपर्यंत चर्चा झाली मात्र निवडणूक न लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेण्यात आला असाही खुलासा चव्हाण यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी