News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...
  • VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 05:58 PM IST | Updated On: Apr 4, 2019 05:58 PM IST

    04 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतून मनसेनं माघार घेतली असली तरी राज ठाकरे 6 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर, नांदेड आणि मावळमध्ये राज ठाकरे भाजपविरोधात प्रचार करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी