• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वंचितकडून जातीयवादी पक्षाला मदत, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
  • VIDEO : वंचितकडून जातीयवादी पक्षाला मदत, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 10:01 PM IST | Updated On: Sep 10, 2019 10:01 PM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितने सोबत यायला हवं होतं, पण ते आरएसएसला मदत करत आहे, असा थेट आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी