• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकसभेत महाराष्ट्राची महिला शक्ती, काय म्हणाल्या नवनिर्वाचित खासदार?
  • VIDEO : लोकसभेत महाराष्ट्राची महिला शक्ती, काय म्हणाल्या नवनिर्वाचित खासदार?

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 05:18 PM IST | Updated On: May 25, 2019 05:19 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणुकीत तब्बल 78 महिला निवडून आल्या आहेत. महिला खासदार निवडणूक येण्याचं प्रमाण यंदा जास्त आहे. महाराष्ट्रातून 5 ते 6 महिला खासदार पाहण्यास मिळणार आहे. नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे, प्रीतम मुंडे, भावना गवळी आणि हिना गावित एनडीएच्या बैठकीला पोहोचल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी