• होम
  • व्हिडिओ
  • विठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO
  • विठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 06:00 PM IST | Updated On: Oct 15, 2019 06:06 PM IST

    पंढरपूर, 15 ऑक्टोबर : विठुरायाच्या दान पेटीतून दोन हजार रूपयांची नोट चोरणारा सरकारी पुजारी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विठुरायाच्या उजव्या बाजूला उभे राहणारा सरकारी पुजारी अमोल चिटणीस भाविकाने देवाच्या पायाजवळ ठेवलेली नोट हातात. घेऊन ती दानपेटीत अर्धवट टाकली. हार घेण्याच्या आडून दानपेटीत अर्धवट ठेवलेली नोट लंपास केली. या पुजाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी