• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद
  • VIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Dec 11, 2018 05:33 PM IST | Updated On: Dec 11, 2018 05:33 PM IST

    जुलमी राजवटीला ही चपराक अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया दिली. पहिल्यांदा होमग्राऊंडमध्ये जागा दाखवणारे हे गुजरात राज्य होतं. त्या निवडणुकीत झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदानावरून भाजपला त्यांची जागा समजली आहे. गुजरातमध्ये 165 जागा येणे गरजेचं होतं पण तिथे 99 जागा आल्या. उर्जित पटेल यांनी कुठल्या तरी मोठ्या धोक्याच्या आधी राजीनामा दिला असंही राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading