• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 11:21 PM IST | Updated On: Feb 23, 2019 11:22 PM IST

    23 फेब्रुवारी : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात आज वंचित बहुजन आघाडीची विराट सभा पार पडली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बिल्डर असून ते सामान्यांच्या जमिनी लाटत असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. विशेष म्हणजे जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलायला माईकजवळ आले तेव्हा शिवाजी पार्क मैदानात जमलेल्या हजारो बांधवांनी मोबाईचा लाईट सुरु करुन घोषणाबाजी सुरू केली आणि आंबेडकरांचं मोबाईलच्या प्रकाशानं स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी