Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेससोबत आघाडी मग MIM चं काय? प्रकाश आंबेडकरांची UNCUT मुलाखत
  • काँग्रेससोबत आघाडी मग MIM चं काय? प्रकाश आंबेडकरांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 08:12 PM IST | Updated On: Aug 21, 2019 08:12 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला राष्ट्रवादीविरोध पुन्हा एकदा बोलून दाखवला. आपली काँग्रेस सोबत युती करायची इच्छा आहे पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलंय. न्यूज18 लोकमतच्या न्यूज रुम चर्चेत ते बोलत होते.