• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?
  • VIDEO : राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 06:33 PM IST | Updated On: Aug 21, 2019 06:33 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस बजावली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नोटीस येण्याआधीच बाळा नांदगावकरांना इशारा दिला, याबद्दलचा खुलासा आंबेडकर यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading