S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवार फक्त बारामतीचे नेते, प्रकाश आंबेडकरांचा टोला
  • VIDEO : पवार फक्त बारामतीचे नेते, प्रकाश आंबेडकरांचा टोला

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 05:12 PM IST | Updated On: Jun 6, 2019 05:12 PM IST

    अकोला, 06 जून : शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते नसून ते केवळ आता बारामतीचे नेते राहिले आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. तसंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता डेडएन्ड ला आले आहेत. मुस्लीम मतं आमच्या बाजूने मिळाली असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close