• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबडेकरांची संघावर सडकून टीका, म्हणाले...
  • VIDEO : प्रकाश आंबडेकरांची संघावर सडकून टीका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 06:46 PM IST | Updated On: Apr 25, 2019 06:46 PM IST

    नाशिक, 25 एप्रिल : मनमाड इथं झालेल्या सभेत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. आरएसएसही दहशतवादी संघटना आहे, त्यामुळे आपण यापासून सावध राहिलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading