S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वंचित पिछाडीवर, प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : वंचित पिछाडीवर, प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 10:39 AM IST | Updated On: May 23, 2019 10:39 AM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार येणार अशी वाटचाल भाजपची सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वंचितला अजून कुठेही आघाडी मिळाली नाही, त्यांनी याचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close