• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला
  • VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 10:41 PM IST | Updated On: May 22, 2019 10:43 PM IST

    मुंबई, 22 मे : सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ईव्हीएममुळे हरल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नसल्याची हिंसेची भाषा भीम आर्मीनं सुरू केली आहे. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळेंनी यासंदर्भात पत्रक काढलं आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी