News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकर अशोक चव्हाणांवर भडकले, केला गंभीर आरोप
  • VIDEO : प्रकाश आंबेडकर अशोक चव्हाणांवर भडकले, केला गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 05:37 PM IST | Updated On: May 22, 2019 05:37 PM IST

    मुंबई, 22 मे : अशोक चव्हाण हेच विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी आहे, असा गंभी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच निकालानंतर राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून येईल, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी