• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : महाआघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांची डेडलाईन काँग्रेस पाळणार का?
  • Special Report : महाआघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांची डेडलाईन काँग्रेस पाळणार का?

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 08:36 PM IST | Updated On: Jan 24, 2019 08:48 PM IST

    अकोला, 24 जानेवारी : महाराष्ट्रात महाआघाडी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला आता 30 जानेवारीचा अल्टिमेटम दिलाय. जागावाटपाच्या आमच्या प्रस्तावाला काँग्रेसने वेळेत प्रतिसाद दिला नाहीतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी दिलंय. त्यामुळे आता महाआघाडीसंदर्भात काँग्रेस कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी