• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अमोल पालेकर प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केली टीका; पाहा काय म्हणाले..
  • VIDEO: अमोल पालेकर प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केली टीका; पाहा काय म्हणाले..

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 05:05 PM IST | Updated On: Feb 10, 2019 05:34 PM IST

    अमोल पालेकर प्रकरणावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''या देशात अघोषित आणीबाणी आहे, केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे,'' असा आरोप त्यांनी केला. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी