• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांनी अशोक चव्हाणांना फटकारलं
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांनी अशोक चव्हाणांना फटकारलं

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 07:37 PM IST | Updated On: May 26, 2019 07:54 PM IST

    मुंबई, 26 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. अशोक चव्हाण यांनी वंचित आघाडीमुळे आपल्या 9 जागा कमी झाल्या असा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी