• होम
  • व्हिडिओ
  • प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना दिले जशास तसे उत्तर, पाहा हा VIDEO
  • प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना दिले जशास तसे उत्तर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 05:00 PM IST | Updated On: Aug 20, 2019 05:00 PM IST

    मुंबई, 20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटपावरून चिंतेच वातावरण तयार झालं आहे. एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तसं बोलून दाखवलं आहे. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी