• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभेत भाजपची डोकेदुखी वाढणार, प्रकाश आंबेडकरांचा स्पष्ट खुलासा
  • VIDEO : विधानसभेत भाजपची डोकेदुखी वाढणार, प्रकाश आंबेडकरांचा स्पष्ट खुलासा

    अमित मोडक | News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 04:50 PM IST | Updated On: Jun 8, 2019 04:55 PM IST

    मुंबई, 08 जून : ईव्हीएमबाबत निर्णय झाला नाही तरी वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणारच, असं महत्वाचं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिलं. आमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसशी युती करायची की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही, मी त्याबद्दल सध्या न्यूट्रल आहे, असंही ते म्हणाले तर विधानसभेत आमचा प्रमुख विरोधी हा भाजपच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी