Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?
  • Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 11:14 PM IST | Updated On: Jan 19, 2019 11:24 PM IST

    काँग्रेस पक्षात खरंतर आयारामांना फारसं स्थान दिलं जात नाही. पण यावेळी महाष्ट्रातातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट मिळाल्याने प्रदेश काँग्रेसने प्रसंगी उमेदवार आयातीची तयारी ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी