• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरे यांच्यापाठोपाठ नारायण राणे यांनीही केली 'ही' मागणी
  • VIDEO : राज ठाकरे यांच्यापाठोपाठ नारायण राणे यांनीही केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 06:22 PM IST | Updated On: Aug 12, 2019 06:22 PM IST

    सिंधुदुर्ग, 12 ऑगस्ट : राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने पूरग्रस्त भागाची पाहणी करून निवडणुका पुढे ढकलाव्यात की नाही याचा विचार करावा, असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सरकारने सर्व राजकीय पक्षांचे मत घेऊन निवडणुकांबाबत निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी