News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाककडून सीमेवर गोळीबार, 9 महिन्याच्या चिमुकलीसह आई आणि भावाचा मृत्यू
  • VIDEO : पाककडून सीमेवर गोळीबार, 9 महिन्याच्या चिमुकलीसह आई आणि भावाचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 11:32 PM IST | Updated On: Mar 1, 2019 11:32 PM IST

    01 मार्च : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव अजूनही निवळलेला नाही. सीमारेषेलगत असलेल्या राजौरी आणि पुंछ भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पुंछमध्ये झालेल्या गोळीबारात मोहम्मद युनूस जखमी झाले तर त्यांची पत्नी रबीना कौसर (32) फजान (5), आणि मुलगी शबनम (9 महिने) यांचा मृत्यू झाला. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गोळीबारात पाकने मोठ्या शस्त्रांचाही वापर केला असल्याचं कळतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी