• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे 'अशोकपर्व' संपलं
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे 'अशोकपर्व' संपलं

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 09:11 PM IST | Updated On: Jul 14, 2019 09:14 PM IST

    मुंबई, 14 जुलै : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाल्यानं अशोकपर्वाची अखेर झाली. राज्याचं दोनदा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या आणि 2009 मध्ये काँग्रेसला राज्यात विजय मिळवून देणाऱ्या अशोक चव्हाणा यांच्या राजकीय कारकिर्दीतला बॅडपॅच सुरू झाल्यानं 'अशोकपर्व' संपलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी