• होम
  • व्हिडिओ
  • मुळशी पॅटर्न सुरू होण्याआधी पोलिसांची तंबी, VIDEO व्हायरल
  • मुळशी पॅटर्न सुरू होण्याआधी पोलिसांची तंबी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Nov 24, 2018 01:20 PM IST | Updated On: Dec 2, 2018 05:14 PM IST

    गोविंद वाकडे, 24 नोव्हेंबर : मुळशी पॅटर्न चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडला होता. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र सिनेमागृहातही कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सिनेमागृहात तंबी दिली जात आहे. हा चित्रपट मुळशीवर असला तरी आपण इथं गुंडगिरी दाखवायची नाही. कुठल्याही प्रकारचा आवाज आला तर हे सिनेमागृह बंद करण्याचा आणि तुम्हाला बाहेर काढण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे अशी तंबीच पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तसंच सिनेमागृहात दोन पोलीस हे साध्या वेशात बसलेली आहे. सिनेमा हा तुमच्यासाठी आहे त्याची मजा घ्या सिनेमातली लाईफ रिअललाईफमध्ये दाखवू नका असा इशाराही पोलिसांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी