• होम
  • व्हिडिओ
  • हॉकी स्टिक तुटेपर्यंत पोलिसांची आरोपीला 'बॉम्बे कट्टा' थर्ड डिग्री, धक्कादायक VIDEO व्हायरल
  • हॉकी स्टिक तुटेपर्यंत पोलिसांची आरोपीला 'बॉम्बे कट्टा' थर्ड डिग्री, धक्कादायक VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 07:13 PM IST | Updated On: Sep 13, 2019 07:13 PM IST

    बंगळुरू, 13 सप्टेंबर : कर्नाटकातील बंगळुरूमधील सुब्रमण्यनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला थर्ड डिग्री दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकंठेगौडा हे एका आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून 'बॉम्बे कट्टा' नावाची थर्ड डिग्री वापरून अमानुषपणे काठीने मारहाण केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी