• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मिशा कापल्या म्हणून पोलिसात तक्रार, असं नेमकं काय घडलं?
  • SPECIAL REPORT : मिशा कापल्या म्हणून पोलिसात तक्रार, असं नेमकं काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 10:45 PM IST | Updated On: Jul 18, 2019 10:45 PM IST

    हर्ष महाजन,नागपूर, 18 जुलै: नागपूरच्या कन्हान भागातील मिशीचा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला. केस कापणाऱ्यानं न विचारता मिशा साफ केल्याचा आरोप करीत एका व्यक्तीनं थेट केस कापणाऱ्याला पोलीस खेचलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी