• होम
  • व्हिडिओ
  • डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल
  • डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 05:04 PM IST | Updated On: Aug 17, 2019 05:04 PM IST

    शिरूर, 17 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. मांडवगण फटारा पोलीस चौकीतील ही घटना आहे. मुलीच्या छेडछाड प्रकरणीवरुन पोलिसांनी संबंधीत तरुणाला 21 वेळा पट्ट्याने बेदम मारहाण केली.मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी