• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...
  • VIDEO : PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 05:29 PM IST | Updated On: Oct 12, 2019 05:29 PM IST

    मुंबई, 12 ऑक्टोबर : पीएमसी बँकेच्या खातेदारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. तर यावेळी खातेदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मी सभेतही याबद्दल बोलणार आहे आणि काय करता येईल हे पाहतो, असं आश्वासन राज ठाकरेंनी या खातेदारांना दिलं. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली होती. तसंच या खातेदारांनी शर्मिला ठाकरेंचीही भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी