• होम
  • व्हिडिओ
  • माइंड इट...,मोदींचा खास दाक्षिणात्य लूक, पाहा हा VIDEO
  • माइंड इट...,मोदींचा खास दाक्षिणात्य लूक, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 05:41 PM IST | Updated On: Oct 11, 2019 05:47 PM IST

    महाबलीपुरमला, 11 ऑक्टोबर : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आहे. शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनौपचारिक चर्चा होणार आहे. महाबलीपुरमला इथं जिनपिंग यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी मोदी हे खास दाक्षिणात्य लूकमध्ये पाहण्यास मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी