• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींच्या आईंनी असा दिला आशीर्वाद!
  • VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींच्या आईंनी असा दिला आशीर्वाद!

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 12:05 PM IST | Updated On: May 23, 2019 12:36 PM IST

    गुजरात, 22 मे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नाहीतर त्सुनामी आली आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली. आपल्या लेकाच्या या भीम पराक्रमाचं त्यांच्या आई हिराबेन मोदी यांना प्रचंड आनंद झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी