• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा
  • VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 04:42 PM IST | Updated On: Jan 19, 2019 04:46 PM IST

    सूरत, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत येथे 'लार्सन अँड टुब्रो'चं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी चक्क रणगाडा चालवला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामाण देखील यावेळी उपस्थित होत्या. पाहुया एक झलक...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी