• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO
  • पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 09:56 AM IST | Updated On: Oct 12, 2019 10:20 AM IST

    महाबलीपूरम, 12 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानांतर्ग 30 मिनिटं समुद्रकिनाऱ्याची स्वत: आपल्या हातांनी स्वच्छता केली आहे. त्यानंतर तिथे असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे हा कचरा त्यांना गिफ्ट म्हणून मोदींनी दिला आणि सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर शेअर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी