• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महात्मा गांधीजींची 150 वी जयंती; राजघाटावर मोदींकडून अभिवादन
  • VIDEO : महात्मा गांधीजींची 150 वी जयंती; राजघाटावर मोदींकडून अभिवादन

    News18 Lokmat | Published On: Oct 2, 2019 08:27 AM IST | Updated On: Oct 2, 2019 04:45 PM IST

    नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: महात्मा गांधींजींची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. तर संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत. सोबतच आज स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी