• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मणिशंकर अय्यर यांच्या 'नीच' टीकेला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...
  • VIDEO : मणिशंकर अय्यर यांच्या 'नीच' टीकेला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 09:47 PM IST | Updated On: May 14, 2019 09:51 PM IST

    नवी दिल्ली, 14 मे : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांना नीच बोलल्याचं योग्य होतं असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पंतप्रधान मोदी यांनी सडकून टीका केली. काँग्रेसने या अंहकारामुळेच राज्यावर 70 वर्ष राज्य केलं, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी