• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ''मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...'', अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
  • VIDEO : ''मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...'', अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 07:23 PM IST | Updated On: May 30, 2019 07:41 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे : नरेंद्र मोदी आज (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मोदीं सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. 2014 प्रमाणेच यावेळीही मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी एक मेगा इव्हेंट ठरला. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमासाठी तब्बल 8 हजार विदेशातील पाहुणे उपस्थित होते. याशिवाय देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षातील नेने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी