• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • VIDEO : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 08:51 PM IST | Updated On: May 30, 2019 09:41 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे - दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गुरुवारी पार पडलेल्या शानदार शपथविधी समारंभात दक्षित मुंबईतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी