• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ
  • VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 09:35 PM IST | Updated On: May 30, 2019 10:08 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे : रिपाइंचे खासदार आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आठवले यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या इतर खासदारांप्रमाणे ईश्वराची शपथ न घेता ''मैं रामदास आठवले सत्य निष्ठासे प्रतिज्ञा करता हू...'' असं म्हणत शपथ ग्रहण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading