• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं
  • VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 10:08 PM IST | Updated On: May 30, 2019 10:10 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे : सलग दुसऱ्यांदा बहुमतानं विजयी झालेल्या नरेंद्र मोदींनी आज मंत्रिपद आणि गोपयनियतेची शपथ घेतली. मोदी मंत्रीमंडळाच्या ग्रँड शपथविधी सोहळ्याला देशातल्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर वेगवेगळ्या देशातले व्हीआयपी लोकसुद्धा आले होते. मात्र, पाचव्या रांगेतला पास दिल्यामुळे नाराज झालेल्या शरद पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी