Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींचा पराभव करून स्मृती इराणींनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • VIDEO : राहुल गांधींचा पराभव करून स्मृती इराणींनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 09:26 PM IST | Updated On: May 30, 2019 09:26 PM IST

    नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा दणदणीत पराभव केला. गुरुवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात स्मृती इराणी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com