• होम
  • व्हिडिओ
  • मोदींनी पुढे जाऊन केलं मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन, पाहा हा VIDEO
  • मोदींनी पुढे जाऊन केलं मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 07:45 PM IST | Updated On: Nov 9, 2019 07:51 PM IST

    कर्तारपूर, 09 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली. मोदी यांनी पुढे जाऊन मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं. कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी ही भेट झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading