• होम
  • व्हिडिओ
  • युद्ध सरकार लढत नाही, तर संपूर्ण देश लढतो, मोदींचं UNCUT भाषण
  • युद्ध सरकार लढत नाही, तर संपूर्ण देश लढतो, मोदींचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 09:36 PM IST | Updated On: Jul 27, 2019 09:36 PM IST

    नवी दिल्ली, 27 जुलै : कारगिल विजय दिवस निमित्ताने नवी दिल्लीत इंदिरा गांधी इन्डोर स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कोणतेही सरकार हे युद्ध लढत नाही तर संपूर्ण देश लढत असतो, असं सांगत जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. तसंच आपल्या सरकारने जवानांसाठी कोणत्या योजना सुरू केल्यात याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी