• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना
  • VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 04:22 PM IST | Updated On: May 18, 2019 04:22 PM IST

    केदारनाथ, 18 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी इथं ध्यानसाधना सुद्धा केली. विशेष म्हणजे, मोदी यांनी डोक्यावर टोपी, हातात काठी असा पारंपरिक गढवाली पोशाख परिधान केला होता. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयासाठी साकडं घातलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी